Constitution अनुच्छेद १२४क : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १२४ क : १.(राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग : १) पुढील सदस्यांचा अंतर्भाव असणारा, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणून संबोधण्यात यावयाचा एक आयोग असेल :- क) भारताचा मुख्य न्यायमूर्ती- पदसिद्ध अध्यक्ष; ख) भारताचा मुख्य न्यायमूर्ती यांच्या लगतनंतरचे सर्वोच्च न्यायालयाचे अन्य…