Constitution अनुच्छेद १२ : व्याख्या :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग तीन मूलभूत हक्क सर्वसाधारण अनुच्छेद १२ : व्याख्या : या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, राज्य या शब्दात, भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक…