Bsa कलम १६६ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६६ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे : जो दस्तऐवज हजर करण्यासाठी एखाद्या पक्षकाराने दुसऱ्या पक्षकाराला नोटीस दिलेली असेल तो दस्तऐवज जेव्हा तो मागवतो आणि असा दस्तऐवज हजर करण्यात येऊन तो हजर करण्याची…