Bsa कलम १४९ : उलटतपासणीत कायदेशीर असलेले प्रश्न :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १४९ : उलटतपासणीत कायदेशीर असलेले प्रश्न : जेव्हा साक्षीदाराची उलटतपासणी होईल तेव्हा, यात यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या प्रश्नांशिवाय आणखी त्याला पुढील प्रकारचे प्रश्न विचारता येतील; ज्या कोणत्याही प्रश्नांचा रोख, - (a) क) त्याच्या सत्यवादित्वाची परीक्षा घेण्याकडे, (b) ख) तो कोण…