Bsa कलम १०७ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०७ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी : जे कोणतेही तथ्य कोणत्याही व्यक्तीला अन्य एखाद्या तथ्याबद्दल पुरावा देणे शक्य व्हावे म्हणून शाबीत करण्याची जरूरी असते ते शाबीत करण्याची जबाबदारी असा पुरावा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीवर असते.…