Bsa कलम ९ : एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये केवा संबद्ध होतात:

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम ९ : एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये केवा संबद्ध होतात: एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये - १) जर ती कोणत्याही वादतथ्याशी किंवा संबद्ध तथ्याशी विसंगत असतील तर; २) जर निव्वळ तीच किंवा अन्य तथ्यांच्या संबंधात ती विचारात घेतल्यास कोणत्याही वादतथ्याचे किंवा संबद्ध…

Continue ReadingBsa कलम ९ : एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये केवा संबद्ध होतात:

Bsa कलम ८ : कटवाल्याने सामाईक बेताला अनुलक्षून केलेली वक्तव्ये किंवा कृती :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम ८ : कटवाल्याने सामाईक बेताला अनुलक्षून केलेली वक्तव्ये किंवा कृती : अपराध किंवा कारवाईयोग्य दुष्कृती करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी मिळून कट केला आहे असे समजण्यास रास्त कारण असेल तेथे, त्यांच्यापैकी कोणाही एकाने पहिल्याप्रथम जेव्हा असा उद्देश मनात धरला त्या…

Continue ReadingBsa कलम ८ : कटवाल्याने सामाईक बेताला अनुलक्षून केलेली वक्तव्ये किंवा कृती :

Bsa कलम ७ : वादनिविष्ठ तथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्यांचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तथ्ये :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम ७ : वादनिविष्ठ तथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्यांचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तथ्ये : एखाद्या वादनिविष्ट तथ्याचा किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याचा खुलासा किंवा ते प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली अशी अथवा वादनिविष्ट तथ्याने किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याने सूचित…

Continue ReadingBsa कलम ७ : वादनिविष्ठ तथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्यांचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तथ्ये :

Bsa कलम ६ : हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम ६ : हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन : १) जे कोणत्याही वादतथ्याच्या किंवा संबद्ध तथ्याच्या हेतूचे किंवा पूर्वतयारीचे दर्शक किंवा घटक असते असे कोणतेही तथ्य संबद्ध(सुसंगत) असते. २) कोणत्याही दाव्याच्या किंवा कार्यवाहीच्या संबंधात, अथवा त्यातील एखाद्या वादतथ्याच्या किंवा…

Continue ReadingBsa कलम ६ : हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन :

Bsa कलम ५ : वादतथ्याचा किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याचा प्रसंग, कारण किंवा परिणाम असणारी तथ्ये :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम ५ : वादतथ्याचा किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याचा प्रसंग, कारण किंवा परिणाम असणारी तथ्ये : जी तथ्ये संबद्ध तथ्यांशी किंवा वादतथ्यांशी ती घडून येण्याचा प्रसंग, कारण किंवा परिणाम म्हणून निकटपणे किंवा अन्यथा अन्वित असतील अथवा ज्या स्थितीत ती घडून आली किंवा…

Continue ReadingBsa कलम ५ : वादतथ्याचा किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याचा प्रसंग, कारण किंवा परिणाम असणारी तथ्ये :

Bsa कलम ४ : एकाच घडामोडीचा भाग असणाऱ्या तथ्यांची संबद्धता :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ सपीतेने संलग्न तथ्य (जवळून जोडलेले तथ्य) : कलम ४ : एकाच घडामोडीचा भाग असणाऱ्या तथ्यांची संबद्धता : जेव्हा काही तथ्ये वादनिविष्ट नसली तरी, ती तथ्ये आणि एखादे वादतथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्य ही एकाच घडामेडीचा भाग होऊ शकतील अशा रीतीने ती…

Continue ReadingBsa कलम ४ : एकाच घडामोडीचा भाग असणाऱ्या तथ्यांची संबद्धता :

Bsa कलम ३ : वादतथ्यांचा व संबद्ध तथ्यांचा पुरावा देता येईल :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ भाग २ : प्रकरण २ : तथ्यांच्या संबंद्धते (सुसंगतते) विषयी : कलम ३ : वादतथ्यांचा व संबद्ध तथ्यांचा पुरावा देता येईल : कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रत्येक वादतथ्याच्या आणि जी तथ्ये संबद्ध असल्याचे यात यापुढे घोषित केलेले असेल अशा अन्य तथ्यांच्या…

Continue ReadingBsa कलम ३ : वादतथ्यांचा व संबद्ध तथ्यांचा पुरावा देता येईल :

Bsa कलम २ : व्याख्या :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम २ : व्याख्या : १) या अधिनियमात, संदर्भावरून विरूद्ध उद्देश दिसून येत नसेल तेथे, - (a) क) न्यायालय यामध्ये सर्व न्यायाधीश व दंडाधिकारी यांचा आणि लवाद (मध्यस्थ) खेरीजकरून, पुरावा घेण्यास विधिद्वारे प्राधिकृत असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश आहे; (b) ख) निर्णायक…

Continue ReadingBsa कलम २ : व्याख्या :

Bsa कलम १ : संक्षिप्त नाव, लागू होणे व प्रारंभ :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३ (२०२३ चा अधिनियम क्रमांक ४७) निष्पक्ष संपरिक्षा करण्यासाठी पुराव्याचे सामान्य नियम एकत्रित करण्यासाठी आणि सिद्धांताचे उपबंध करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :- भाग १ : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, लागू…

Continue ReadingBsa कलम १ : संक्षिप्त नाव, लागू होणे व प्रारंभ :