Bsa कलम १३० : कार्यालयीन संपर्क व्यवहार :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १३० : कार्यालयीन संपर्क व्यवहार : कोणत्याही लोक अधिकाऱ्याला पदजन्य विश्वासाने त्याच्याकडे केलेली निवेदने प्रकट करण्याने सार्वाजनिक हिताला बाध येईल असे जेव्हा वाटत असेल तेव्हा, त्या गोष्टी प्रकट करण्याची त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही.

Continue ReadingBsa कलम १३० : कार्यालयीन संपर्क व्यवहार :

Bsa कलम १२९ : राज्यांच्या कराभारासंबंधीचा पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२९ : राज्यांच्या कराभारासंबंधीचा पुरावा : राज्याच्या कोणत्याही कारभारासंबंधीच्या अप्रकाशित शासकीय दप्तरामधून उपलब्ध होणारा कोणताही पुरावा देण्यास संबंधित विभागाच्या मुख्याधिकाऱ्याच्या परवानगीखेरीज परवानगी दिली जाणार नाही व तो मुख्यधिकारी स्वत:ला योग्य वाटेल त्याप्रमाणे अशी परवानगी देईल किंवा अडवून ठेवील.

Continue ReadingBsa कलम १२९ : राज्यांच्या कराभारासंबंधीचा पुरावा :

Bsa कलम १२८ : वैवाहिक जीवनाच्या काळातील निवेदने :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२८ : वैवाहिक जीवनाच्या काळातील निवेदने : जी व्यक्ती विवाहित आहे किंवा होती तिच्यावर, जी कोणतीही व्यक्ती तिच्याशी विवाहबद्ध झाली आहे किंवा होती तिने त्या पहिल्या व्यक्तीला वैवाहिक जीवनाच्या काळात केलेले कोणतेही निवेदन प्रकट करण्याची सक्ती केली जाणार नाही.…

Continue ReadingBsa कलम १२८ : वैवाहिक जीवनाच्या काळातील निवेदने :

Bsa कलम १२७ : न्यायाधीश व दंडाधिकारी यांची साक्ष :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२७ : न्यायाधीश व दंडाधिकारी यांची साक्ष : कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी यांच्यावर, तो ज्याला दुय्यम असेल अशा एखाद्या न्यायालयालच्या विशेष आदेशाखेरीज असा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून न्यायालयातील त्याच्या स्वत:च्या वर्तनाच्या अथवा असा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून न्यायालयात त्याला…

Continue ReadingBsa कलम १२७ : न्यायाधीश व दंडाधिकारी यांची साक्ष :

Bsa कलम १२६ : विवक्षित प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून पती-पत्नीची योग्यता :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२६ : विवक्षित प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून पती-पत्नीची योग्यता : १) सर्व दिवाणी कार्यवाहींमध्ये दाव्यातील पक्षकार व दाव्यातील कोणत्याही पक्षकाराचा पती किंवा पत्नी हे साक्षीदार होण्यास सक्षम असतील. २) कोणत्याही व्यक्तीविरूद्ध चालेल्या फौजदारी कार्यवाहीत अशा व्यक्तीचा, प्रकारपरत्वे, पती किंवा पत्नी…

Continue ReadingBsa कलम १२६ : विवक्षित प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून पती-पत्नीची योग्यता :

Bsa कलम १२५ : शाब्दिक संवादास असमर्थ असलेले साक्षीदार :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२५ : शाब्दिक संवादास असमर्थ असलेले साक्षीदार : जे साक्षीदार बोलू शकत नाहीत त्यांना लिहिणे किंवा खाणाकुणा करणे यासारख्या ज्या इतर कोणत्याही रीतीने आपली साक्ष आकलनीय करता येईल त्या रीतीने साक्ष देता येईल मात्र असे लिहिणे किंवा खाणाकुणा करणे…

Continue ReadingBsa कलम १२५ : शाब्दिक संवादास असमर्थ असलेले साक्षीदार :

Bsa कलम १२४ : कोणाला साक्ष देता येईल :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ९ : साक्षीदारांसंबंधी : कलम १२४ : कोणाला साक्ष देता येईल : सर्व व्यक्ती साक्ष देण्यास सक्षम असतील - मात्र त्यांना विचारलेले प्रश्न समजून घेण्यास किंवा त्या प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देण्यास कोवळ्या वयामुळे, अतिवार्धक्यामुळे, शारीरिक किंवा मानसिक रोगामुळे अथवा…

Continue ReadingBsa कलम १२४ : कोणाला साक्ष देता येईल :

Bsa कलम १२३ : हुंडी घेणारा, माल घेणारा आणि परवाना मिळालेली व्यक्ती यांना प्रतिबंध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२३ : हुंडी घेणारा, माल घेणारा आणि परवाना मिळालेली व्यक्ती यांना प्रतिबंध : कोणत्याही विनियमपत्राच्या विकर्षकाला ते काढण्याचा किंवा पृष्ठांकिंत करण्याचा प्राधिकार होता हे अशा विपत्राचा स्वीकत्र्याला नाकबूल करू दिले जाणार नाही, तसेच उपनिधानाच्या किंवा अनुज्ञप्तीच्या प्रारंभकाळी असे उपनिधान…

Continue ReadingBsa कलम १२३ : हुंडी घेणारा, माल घेणारा आणि परवाना मिळालेली व्यक्ती यांना प्रतिबंध :

Bsa कलम १२२ : भाडेकऱ्याला आणि कब्जाधारक व्यक्तीकडून परवाना मिळालेल्या व्यक्तींना प्रतिष्ठंभ :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२२ : भाडेकऱ्याला आणि कब्जाधारक व्यक्तीकडून परवाना मिळालेल्या व्यक्तींना प्रतिष्ठंभ : स्थावर मालमत्तेच्या भाडेकऱ्याच्या जमीनमालकाच्या अशा भाडेदारीच्या प्रारंभी अशा स्थावर मालमत्तेवर स्वत्वाधिकार होता ही गोष्ट, अशा भाडेकऱ्याला किंवा अशा भाडेकऱ्यामार्फ त दावा सांगणाऱ्या व्यक्तीला भाडेदारी चालू असताना किंवां त्या…

Continue ReadingBsa कलम १२२ : भाडेकऱ्याला आणि कब्जाधारक व्यक्तीकडून परवाना मिळालेल्या व्यक्तींना प्रतिष्ठंभ :

Bsa कलम १२१ : प्रतिष्ठंभ-प्रतिबंध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ प्रकरण ८ : प्रतिष्ठंभ (प्रतिबंध) : कलम १२१ : प्रतिष्ठंभ-प्रतिबंध : जेव्हा एखाद्या व्यक्तीने स्वत:चे अधिकथन, कृती किंवा अकृती याद्वारे एखादी गोष्ट खरी आहे असा दुसऱ्या व्यक्तीचा समज व्हावा व तिने तशा समजुतीने वागावे असे उद्देशपूर्वक योजून आणले असेल किंवा…

Continue ReadingBsa कलम १२१ : प्रतिष्ठंभ-प्रतिबंध :

Bsa कलम १२० : बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंबंधीचे गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२० : बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंबंधीचे गृहितक : भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, पोटकलम (२) खालील बलात्काराच्या खटल्यात, जेव्हा आरोपीने लैगिक संभोग घेतल्याचे शाबीत करण्यात आलेले असेल आणि ज्या स्त्रीवर बलात्कार करण्यात आल्याचे अभिकथन करण्यात आले…

Continue ReadingBsa कलम १२० : बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंबंधीचे गृहितक :

Bsa कलम ११९ : न्यायालयाला विवक्षित तथ्यांचे अस्तित्व गृहीत धरता येईल :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११९ : न्यायालयाला विवक्षित तथ्यांचे अस्तित्व गृहीत धरता येईल : १) नैसर्गिक घटना, मानवी वर्तन आणि सार्वजनिक व खाजगी व्यवहार यांच्या सामान्यक्रमाचा विशिष्ट प्रकराणाच्या तथ्यांशी असलेला संबंध लक्षात घेता, जे कोणतेही तथ्य घडून आले असण्याचा संभव आहे असे न्यायालयाला…

Continue ReadingBsa कलम ११९ : न्यायालयाला विवक्षित तथ्यांचे अस्तित्व गृहीत धरता येईल :

Bsa कलम ११८ : हुंडाबळी संदर्भात अनुमान (गृहीतक) :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११८ : हुंडाबळी संदर्भात अनुमान (गृहीतक) : जेव्हा असा प्रश्न असतो की एखाद्या व्यक्तीने स्त्रीचा हुंडाबळी घेतला आहे काय तर अशा वेळी असे दाखविण्यात आले की त्या स्त्रीचा मृत्यू होण्यापूर्वी नजीकच्या काळातच त्या व्यक्तीकडून तिला क्रूरपणे वागविले जात होते.…

Continue ReadingBsa कलम ११८ : हुंडाबळी संदर्भात अनुमान (गृहीतक) :

Bsa कलम ११७ : एखाद्या विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गुहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११७ : एखाद्या विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गुहीतक : जेव्हा एखाद्या विवाहित स्त्रीने केलेल्या आत्महत्येला तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या कोणत्यांही नातेवाइकाने अपप्रेरणा दिली होती काय असा प्रश्न उद्भवला असेल आणि तिने आपल्या विवाहाच्या तारखेपासून सात वर्षाच्या…

Continue ReadingBsa कलम ११७ : एखाद्या विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गुहीतक :

Bsa कलम ११६ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११६ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा : कोणतीही व्यक्ती ही , आपली आई व कोणताही पुरूष यांच्या विधिग्राह्य वैवाहिक जीवनाच्या काळात किंवा त्या विवाहाच्या विच्छेदनानंतर आई अविवाहति राहिलेली असताना दोनशेऐंशी दिवसांच्या आत जन्मली होती हे…

Continue ReadingBsa कलम ११६ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा :

Bsa कलम ११५ : विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११५ : विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक : १) जेव्हा एखाद्या व्यक्तिने पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला कोणताही अपराध : (a) क) अनागोंदी नष्ट करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करुन ती टिकविण्यासाठी उपबंध करणाऱ्या, त्या त्या वेळी अमलात…

Continue ReadingBsa कलम ११५ : विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक :

Bsa कलम ११४ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११४ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती : जेथे पक्षापक्षांतील संव्यवाहातील सद्भावाबाबतचा प्रश्न असून त्यांच्यापैकी एक पक्ष दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असतो तेथे, संव्यवहातील सद्भाव शाबीत करण्याची जबाबदारी कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असलेल्या पक्षावर असते. उदाहरणे :…

Continue ReadingBsa कलम ११४ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती :

Bsa कलम ११३ : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११३ : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी : जी वस्तु कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात आहे असे दाखवून देण्यात आलेले आहे त्या वस्तुची ती मालक आहे किंवा काय असा प्रश्न असतो तेव्हा, ती व्यक्ती मालक नाही हे शाबीत करण्याची जबाबदारी ती मालक नाही…

Continue ReadingBsa कलम ११३ : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी :

Bsa कलम ११२ : भागीदार, जमीनमालक, भाडेकरू , मालक, एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम ११२ : भागीदार, जमीनमालक, भाडेकरू , मालक, एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी : जेव्हा व्यक्ती म्हणजे भागीदार आहेत की काय, अगर जमीनमालक व भाडेकरू किंवा प्रकर्ता व अभिकर्ता आहेत की काय असा प्रश्न असतो व त्या तशा नात्याने वागत…

Continue ReadingBsa कलम ११२ : भागीदार, जमीनमालक, भाडेकरू , मालक, एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी :

Bsa कलम १११ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १११ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी : जेव्हा एखादा माणूस हयात आहे की मृत आहे हा प्रश्न असतो व जर तो हयात असता तर स्वाभाविकपणे ज्यांना त्याचा ठावठिकाणा कळला असात…

Continue ReadingBsa कलम १११ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी :