Bnss कलम ९५ : पोस्टामधील पत्रे संबंधी प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ९५ : पोस्टामधील पत्रे संबंधी प्रक्रिया : १) जर डाक प्राधिकरणाच्या ताब्यातील कोणताही दस्तऐवज, पार्सल किंवा वस्तू जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या, मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याच्या, सत्र न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या मते या संहितेखालील कोणतेही अन्वेषण, चौकशी, संपरीक्षा किंवा अन्य कार्यवाही यांच्या प्रयोजनासाठी…