Bnss कलम ७१ : साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ७१ : साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी : १) या प्रकरणाच्या पूर्वगामी कलमांत काहीही अंतर्भूत असले तरी, साक्षीदाराला समन्स काढणारे न्यायालय असे समन्स काढून त्याशिवाय आणखी त्याच वेळी समन्सची एक प्रत साक्षीदाराला उद्देशून, तो जेथे सर्वसामान्यपणे राहात असेल किंवा धंदा…

Continue ReadingBnss कलम ७१ : साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी :