Bnss कलम ६६ : समन्सातील व्यक्ती सापडत नसेल तेव्हा बजावणी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ६६ : समन्सातील व्यक्ती सापडत नसेल तेव्हा बजावणी : जिला समन्स पाठवलेले असेल ती व्यक्ती यथायोग्य तत्परता दाखवल्यावरही सापडू शकत नसेल तर, तिच्या कुटुंबाचा घटक असलेला जो एखादा प्रौढ तिच्याबरोबर राहत असेल त्याच्याकडे दोन प्रतिलिप्यांपैकी एक त्या व्यक्तीकरता ठेवून…