Bnss कलम ६ : फौजदारी न्यायालयांचे वर्ग :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण २ : फौजदारी न्यायालय व अधिकारपदे घटित करणे : कलम ६ : फौजदारी न्यायालयांचे वर्ग : उच्च न्यायालये व या संहितेहून अन्य कोणत्याही कायद्याव्दारे घटित झालेली न्यायालये याशिवाय, प्रत्येक राज्यात पुढील प्रकारची फौजदारी न्यायलये असतील. ती अशी- एक) सत्र…