Bnss कलम ५६ : अटक केलेल्या व्यक्तीचे आरोग्य व सुरक्षा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५६ : अटक केलेल्या व्यक्तीचे आरोग्य व सुरक्षा : आरोप व्यक्तीच्या आरोग्याची व सुरक्षेची वाजवी काळजी घेणे, हे आरोपीचा ताबा असणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल.