Bnss कलम ५४ : अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५४ : अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख : एखाद्या व्यक्तीला एखादा अपराध केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असेल आणि अशा अपराधाच्या अन्वेषणाच्या प्रयोजनासाठी इतर कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यक्तींनी ओळखणे आवश्यक असेल तेथे, त्या भागात अधिकारिता असणाऱ्या न्यायालयाला, पोलीस ठाण्याच्या…