Bnss कलम ५३ : अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ५३ : अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी : १) जेव्हा एखाद्या व्यक्तीस अटक करण्यात आली असेल तेव्हा अटक केल्यानंतर तात्काळ केंद्र सरकारच्या किंवा राज्यशासनाच्या सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आणि जर असा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला नाही, तर नोंदणीकृत वैद्यकीय…