Bnss कलम ४९ : अटक झालेल्या व्यक्तीची झडती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४९ : अटक झालेल्या व्यक्तीची झडती : १) जेव्हा केव्हा, एक) ज्या वॉरंटात जामीन घेण्याबाबत तरतूद केलेली नाही त्याखाली पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीला अटक केलेली असेल अथवा ज्या वॉरंटात जामीन घेण्याबाबत तरतूद केलेली आहे त्याखाली तिला अटक केली असेल,…