Bnss कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन : आरोपी व्यक्तीला जामिनावर मुक्त करण्यासाठी त्याला जामीन राहणारी प्रत्येक व्यक्ती, आरोपीसह तो किती व्यक्तींसाठी जामीन राहिला आहे ते संबंध तपशील देऊन न्यायालयासमोर घोषित करील.

Continue ReadingBnss कलम ४८६ : जामीनदारांचे प्रतिज्ञापन :