Bnss कलम ४८२ : अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करणेकरता आदेश :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८२ : अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करणेकरता आदेश : १) बिनजामिनी अपराध केल्याच्या आरोपावरुन आपणास अटक होईल असे जेव्हा कोणत्याही व्यक्तीला सकारण वाटत असेल तेव्हा, या कलमाखाली निदेश मिळण्यासाठी तिला उच्च न्यायालयाकडे किंवा सत्र न्यायालयाकडे अर्ज करता…