Bnss कलम ४८१ : निकटतम अपील न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास भाग पाडणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४८१ : निकटतम अपील न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास भाग पाडणे : १) न्यायचौकशीच्या निर्णयापूर्वी आणि अपील निकालात निघण्यापूर्वी, अपराधाची न्यायचौकशी करणारे न्यायलय किंवा यथास्थिती, अपील न्यायालय, संबंधित न्यायालयाच्या न्यायनिर्णयाविरूद्ध दाखल केलेल्या कोणत्याही अपीलाच्या बाबतीत जेव्हा केव्हा…