Bnss कलम ४७९ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४७९ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल : १) जर एखादी व्यक्ती, कोणत्याही कायद्याखालील अपराधासाठी (ज्यासाठी त्या कायद्याखालील एक शिक्षा म्हणून मृत्यूची शिक्षा किंवा आजीवन कारावासाची शिक्षा विनिर्दिष्ट केलेली आहे असा अपराध नसलेल्या)…