Bnss कलम ४५० : न्यायदंडाधिकाऱ्यांनी खटले काढून घेणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४५० : न्यायदंडाधिकाऱ्यांनी खटले काढून घेणे : १) कोणत्याही मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला आपणांस दुय्यम असलेल्या दंडाधिकाऱ्याकडून कोणताही खटला काढून घेता येईल किंवा आपण त्याच्याकडे सोपवलेला कोणताही खटला परत मागवता येईल व त्याला स्वत:ला अशा खटल्याची चौकशी किंवा संपरीक्षा करता…