Bnss कलम ४४८ : खटले व अपिले वर्ग करण्याचा सत्र न्यायालयाचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४८ : खटले व अपिले वर्ग करण्याचा सत्र न्यायालयाचा अधिकार : १) जेव्हा केव्हा न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी या पोटकलमाखाली आदेश देणे समयोचित आहे असे सत्र न्यायाधीशाला दाखवून देण्यात येईल तेव्हा, तो एखादा विशिष्ट खटला त्याच्या सत्र विभागातील एका फौजदारी…

Continue ReadingBnss कलम ४४८ : खटले व अपिले वर्ग करण्याचा सत्र न्यायालयाचा अधिकार :