Bnss कलम ४०४ : न्यायनिर्णयाची प्रत आरोपीला व अन्य व्यक्तींना द्यावयाची :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४०४ : न्यायनिर्णयाची प्रत आरोपीला व अन्य व्यक्तींना द्यावयाची : १) जेव्हा आरोपीला कारावासाचा शिक्षादेश देण्यात येईल तेव्हा, न्यायनिर्णय घोषित झाल्यानंतर ताबडतोब त्या न्यायनिर्णयाची एक प्रत त्याला विनामुल्य देण्यात येईल. २) आरोपीच्या अर्जावरून, न्यायनिर्णयाची प्रमाणित प्रत किंवा त्याने तशी…