Bnss कलम ३८४ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३८४ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया : १) जेव्हा भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २०९, कलम २११, कलम २१२, कलम २१३ किंवा कलम २६५ यामध्ये वर्णन केलेला असा कोणताही अपराध कोणत्याही दिवाणी, फौजदारी किंवा महसूल न्यायालयाच्या नजरेस पडेल…