Bnss कलम ३६६ : न्यायालय खुले असणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६६ : न्यायालय खुले असणे : १) ज्या स्थळी कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा करण्याकरता कोणतेही फौजदारी न्यायालय भरवण्यात आलेले असेल ते स्थळ खुले न्यायालय असल्याचे मानले जाईल व त्यात जितके लोक सोईस्करपणे मावू शकतील तितक्या प्रमाणात आम जनतेला…

Continue ReadingBnss कलम ३६६ : न्यायालय खुले असणे :