Bnss कलम ३६१ : दंडाधिकारी निकालात काढू शकणार नाही अशा खटल्यामधील प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३६१ : दंडाधिकारी निकालात काढू शकणार नाही अशा खटल्यामधील प्रक्रिया : १) जर कोणत्याही जिल्ह्यातील दंडाधिकाऱ्यासमोर होणाऱ्या कोणत्याही अपराध चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या ओघात पुराव्यावरून त्या दंडाधिकाऱ्याला- (a) क) (अ) त्या खटल्याची संपरीक्षा करण्याची किंवा तो संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याची आपणास…