Bnss कलम ३५३ : आरोपी व्यक्ती साक्षीदार होण्यास सक्षम :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५३ : आरोपी व्यक्ती साक्षीदार होण्यास सक्षम : १) फौजदारी न्यायालयापुढे अपराधाचा आरोप ठेवण्यात आलेली कोणतीही व्यक्ती बचावपक्षाच्या बाजूने साक्षीदार होण्यास सक्षम असेल व स्वत:विरूध्द किंवा त्याच संपरीक्षेत आपल्या बरोबरीने दोषारोप ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द केलेल्या दोषारोपांच्या नाशाबितीसाठी तिला…