Bnss कलम ३४३ : सह अपराधीला माफी देऊ करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४३ : सह अपराधीला माफी देऊ करणे : १) हे कलम ज्यास लागू होते अशा अपराधात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निबध्द किंवा सहभागी असल्याचे समजण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा साक्षीपुरावा मिळवण्याच्या हेतूने, अशा व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी अपराधाचे अन्वेषण किंवा चौकशी किंवा…