Bnss कलम ३३० : काही दस्तैवजांची औपचारिक शाबितीची जरूरी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३० : काही दस्तैवजांची औपचारिक शाबितीची जरूरी : १) जेव्हा कोणत्याही न्यायालयापुढे फिर्यादीपक्षाने किंवा आरोपीने कोणताही दस्तऐवज दाखल केला असेल तेव्हा, अशा प्रत्येक दस्तऐवजाचा तपशील सूचीत समाविष्ट केला जाईल, आणि फिर्यादी पक्षाला किंवा आरोपीला अथवा फिर्यादी पक्षातर्फे किंवा आरोपी…