Bnss कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे : जेव्हा पीठासीन न्यायाधीशाने किंवा दंडाधिकाऱ्याने साक्षीदाराची साक्ष नोंदली असेल तेव्हा, साक्षतपासणी चालू असताना अशा साक्षीदाराची जी चालचर्या दिसून आली त्याबाबत दंडाधिकाऱ्याला काही महत्त्वाचे वाटल्यास तसे शेरेही तो नमूद करील.

Continue ReadingBnss कलम ३१५ : साक्षीदाराच्या चालचलण बाबत शेरे :