Bnss कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख : १) दंडाधिकाऱ्यापुढे संपरीक्षा केल्या जाणाऱ्या सर्व वॉरंट-खटल्यांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्ष तपासणी होत जाईल तसतशी त्याची साक्ष दंडाधिकारी स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून अथवा शारीरिक किंवा अन्य प्रकारच्या अक्षमतेमुळे तो तसे…