Bnss कलम २९३ : प्रकरण निकालात काढणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९३ : प्रकरण निकालात काढणे : जर कलम २९२ अन्वये प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्यासाठी तपशील ठरविण्यात आले असतील तर, न्यायालय पुढील पध्दतीने ते प्रकरण निकालात काढील- (a) क) (अ) न्यायालय, कलम २९२ खालील निकालानुसार, त्या प्रकरणात हानी पोहोचलेल्या व्यक्तीला…