Bnss कलम २५० : विनादोषारोप सुटका :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५० : विनादोषारोप सुटका : १) आरोपी, कलम २३२ अन्वये दोषारोप केल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत, दोषमुक्तीसाठी अर्ज करु शकतो. २) खटल्याचा अभिलेख आणि त्यासाबत सादर केलेले कागदपत्र विचारात घेतल्यावर आणि आरोपी व फिर्यादीपक्ष यांची याबाबतची निवेदने ऐकल्यानंतर जर,…