Bnss कलम २४ : द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास कारावासाची शिक्षा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४ : द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास कारावासाची शिक्षा : १) दंडाधिकाऱ्याचे न्यायालय द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास भोगावयाचा कारावास म्हणून कायद्याव्दारे प्राधिकृत असेल तेवढया मुदतीची शिक्षा देऊ शकेल. परंतु, ती मदत (a) क) (अ) कलम २३ खालील दंडाधिकाऱ्याच्या अधिकारांच्या कक्षेबाहेर…