Bnss कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल : १) न्यायनिर्णय अधिघोषित करण्यापूर्वी कोणत्याही न्यायालयाला दोषारोपात कोणताही फेरबदल करता येईल किंवा त्यात अधिक भर घालता येईल. २) याप्रमाणे फेरबदल केलेला किंवा अधिक घातलेला प्रत्येक मजकूर आरोपीला वाचून दाखवण्यात येईल व…