Bnss कलम २१८ : न्यायाधीश व लोकसेवकाविरूद्ध खटला :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २१८ : न्यायाधीश व लोकसेवकाविरूद्ध खटला : १) जी व्यक्ती एखादा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी आहे किंवा होती अथवा शासनाशिवाय अगर त्याच्या मंजुरीशिवाय अन्य कोणाहीकडून पदावरून दूर करता न येण्यासारखा असा एखादा लोकसेवक आहे किंवा होती तिच्यावर, आपली पदीय कामे…