Bnss कलम २१३ : सत्र न्यायालयांनी अपराधांची दखल घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २१३ : सत्र न्यायालयांनी अपराधांची दखल घेणे : या संहितेने किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे स्पष्टपणे अन्यथा उपबंधित केलेले असेल तेवढे खेरीज करून एरव्ही, कोणत्याही अपराधांची दखल कोणतेही सत्र न्यायालय एखाद्या दंडाधिकाऱ्याने ते प्रकरण त्याच्याकडे…

Continue ReadingBnss कलम २१३ : सत्र न्यायालयांनी अपराधांची दखल घेणे :