Bnss कलम १९४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९४ : आत्महत्या वगैरेबाबत पोलिसांनी चौकशी करणे : १) एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे अथवा दुसऱ्याकडून किंवा एखाद्या जनावराकडून किंवा यंत्राद्वारे किंवा अपघाताने तिची हत्या घडून आलेली आहे अथवा अशा परिस्थितीत ती मृत्यू पावली आहे की, अन्य एखाद्या व्यक्तीने…