Bnss कलम १९१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये : कोणताही फिर्याददार किंवा साक्षीदार कोणत्याही न्यायालयाकडे जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पोलीस अधिकाऱ्याबरोबर जाण्यास भाग पाडता कामा नये अथवा अनावश्यक निर्बंध किंवा गैरसोय सोसावयास लावता कामा नये अथवा त्याच्या उपस्थितीसाठी त्याच्या…