Bnss कलम १७४ : बिनदखली प्रकरणात वर्दी आणि तपास :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १७४ : बिनदखली प्रकरणात वर्दी आणि तपास : १) जेव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यास अशा ठाण्याच्या हद्दींमध्ये बिनदखली अपराध करण्यात आल्याची वर्दी देण्यात आली असेल तेव्हा, असा अधिकारी यासंबंधात राज्य शासन नियमांद्वारे विहित करील अशा नमुन्यानुसार त्याने ठेवावयाच्या पुस्तकात…