Bnss कलम १२५ : दोषसिध्दी झाल्यावर शांतता राखण्यासाठी जामीन :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ९ : शांतता राखण्यासाठी अणि चांगल्या वागणुकीसाठी जामीन : कलम १२५ : दोषसिध्दी झाल्यावर शांतता राखण्यासाठी जामीन : १) जेव्हा सत्र न्यायालय किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचे न्यायालय एखाद्या व्यक्तीला पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही अपराधाबद्दल किंवा अशा कोणत्याही…