Bnss कलम १२४ : या प्रकरणाची अंमलबजावणी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२४ : या प्रकरणाची अंमलबजावणी : केंद्र सरकार शासकीय शासनपत्रात (गॅझेट) अधिसूचना काढून जाहीर करेल की या प्रकरणामधील तरतुदी करार केलेल्या देशाशी जे परस्पर व्यवहार संदर्भात आहेत त्याची अंमलबजावणी त्या अधिसूचनेमधील अटी, अपवाद, मर्यादा यांचे आधीन राहून केली जाईल.