Bnss कलम १२३ : विनंतीपत्र संदर्भात कार्यपध्दती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२३ : विनंतीपत्र संदर्भात कार्यपध्दती : प्रत्येक विनंतीपत्र, समन्स, वॉरंट जे करार केलल्या परदेशात पाठविले जाते अगर त्या देशातून भारतामध्ये येते आणि त्याची देवाणघेवाण केंद्र सरकारमार्फ त होते अगर भारतामधील कोर्टात पाठविले जाते, त्याचा नमुना आणि पाठविणे पध्दत केंद्र…