Bnss कलम १११ : व्याख्या :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण ८ : मालाची जप्ती आणि ताबा या संदर्भात मदत आणि कार्यवाहीकरता आपसात करावयाची व्यवस्था : कलम १११ : व्याख्या : या प्रकरणात विराधी मतप्रदर्शन नसेल तर: (a) क) (अ) करार करणारे राज्य : याचा अर्थ भारताबाहेर असलेला कोणताही देश…