Bnss कलम १०९ : हजर केलेला दस्तऐवज जप्त करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०९ : हजर केलेला दस्तऐवज जप्त करण्याचा अधिकार : कोणत्याही न्यायालयाला तसे योग्य वाटल्यास या संहितेखाली आपणांसमोर हजर केलेला कोणताही दस्तऐवज किंवा वस्तू त्याला अवरूध्द कारता येईल.