Bnss कलम १०३ : बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०३ : बंदिस्त जागेचा भारसाधक व्यक्ती झडती घेऊ देणे : १) जेव्हा केव्हा या प्रकरणाखाली झडतीस किंवा तपासणीस पात्र असलेली कोणतीही जागा बंदिस्त असेल तेव्हा, अशा जागी राहणाऱ्या किंवा त्या जागेचा ताबा जिच्याकडे असेल अशा कोणत्याही व्यक्तीने वॉरंटाची अंमलबजावणी…