Bnss कलम १० : मुख्य न्याय दंडाधिकारी आणि अपर मुख्य न्याय दंडाधिकारी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १० : मुख्य न्याय दंडाधिकारी आणि अपर मुख्य न्याय दंडाधिकारी : १) प्रत्येक जिल्ह्यात उच्च न्यायालय एका प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यास मुख्य न्याय दंडाधिकारी म्हणून नियुक्त करील. २) उच्च न्यायालयाला कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याची अपर मुख्य न्याय दंडाधिकारी म्हणून…