Bnss कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे : कलम २३२ खाली किंवा त्या त्याकाळी अमलात असलेल्या अन्य कायद्याखाली खटला सुपूर्द करण्यात आल्यावरून जेव्हा आरोपी न्यायालयासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, फिर्यादी हा आरोपीविरूध्द आणलेल्या दोषारोपाचे वर्णन करून आणि…

Continue ReadingBnss कलम २४९ : फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :

Bnss कलम २४८ : सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १९ : सत्र न्यायालयापुढील संपरीक्षा : कलम २४८ : सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे : सत्र न्यायालयासमोरील प्रत्येक संपरीक्षेत, खटला सरकारी अभियोक्त्याकरवी चालवला जाईल.

Continue ReadingBnss कलम २४८ : सरकारी वकिलाने संपरीक्षा चालविणे :

Bnss कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे : जेव्हा एकाच व्यक्तीच्या विरूध्द एकापेक्षा अधिक शीर्षे अंतर्भूत असलेल्या दोषारोपांची मांडणी करण्यात येते आणि त्यांच्यापैकी एका किंवा अधिक दोषारोपांवरून दोषसिध्दी झालेली असेल तेव्हा, फिर्याददारास किंवा खटला चालवणाऱ्या अधिकाऱ्यास,…

Continue ReadingBnss कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे :

Bnss कलम २४६ : कोणत्या व्यक्तींवर संयुक्तपणे आरोप ठेवता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४६ : कोणत्या व्यक्तींवर संयुक्तपणे आरोप ठेवता येईल : पुढील व्यक्तींवर एकत्रितपणे दोषारोप ठेवून त्यांची संपरीक्षा करता येईल, त्या अशा- (a) क) (अ) एकाच संव्यवहाराच्या ओघात तोच अपराध केल्याचा आरोप असलेल्या व्यक्ती; (b) ख) (ब) एखाद्या अपराधाचा आरोप असलेल्या…

Continue ReadingBnss कलम २४६ : कोणत्या व्यक्तींवर संयुक्तपणे आरोप ठेवता येईल :

Bnss कलम २४५ : शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४५ : शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा : १) ज्या अनेक बाबींपैकी काहींच्याच संयोगामुळे एखादा पूर्ण गौण अपराध होतो त्या बाबी मिळून बनलेल्या अपराधाचा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दोषारोप ठेवलेला असेल. आणि असा संयोग शाबीत…

Continue ReadingBnss कलम २४५ : शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा :

Bnss कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे : १) जी तथ्ये शाबीत करता येतील ती अनेक अपराधांपैकी कोणत्या अपराधाची घटकतथ्ये होतील हे शंकास्पद आहे असे एखाद्या कृतीचे किंवा कृतिमालिकेचे स्वरूप असेल तर, आरोपीने असे सर्व किंवा…

Continue ReadingBnss कलम २४४ : कोणता अपराध केलेला आहे याबद्दल शंका असेल तेथे :

Bnss कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा : १) त्याच संव्यवहाराचे घटक होऊ शकतील अशा प्रकारे एकमेकींशी निगडित असलेल्या कृतींच्या एका मालिकेत जर त्याच व्यक्तीने एकाहून अधिक अपराध केले असतील तर, तिच्यावर अशा प्रत्येक अपराधाचा दोषारोप ठेवून त्याबद्दल तिची एकाच…

Continue ReadingBnss कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :

Bnss कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे : १) जेव्हा एकाच प्रकारचे एकाहून जास्त अपराध, अशांपैकी पहिल्या अपराधापासून शेवटच्या अपराधापर्यंतच्या बारा महिन्यांच्या अवधीत केल्याबद्दल- मग ते त्याच व्यक्तीबाबत असोत वा नसोत एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यात…

Continue ReadingBnss कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे :

Bnss कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (B) ख) (ब) - दोषारोप एकत्र करणे : कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप : १) कोणत्याही व्यक्तीवर ज्याचा आरोप करण्यात आला असेल अशा प्रत्येक विभिन्न अपराधाबद्दल अलगअलग दोषारोप असेल, आणि अशा प्रत्येक दोषारोपाची संपरीक्षा अलगअलगपणे केली जाईल:…

Continue ReadingBnss कलम २४१ : वेगवेगळ्या अपराधांकरता अलग अलग दोषारोप :

Bnss कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे : संपरीक्षा सुरू झाल्यानंतर जेव्हाकेव्हा न्यायालयाने दोषारोपात फेरबदल केला असेल किंवा अधिक भर घातली असेल तेव्हा, फिर्यादीला किंवा आरोपीला:- (a) क) (अ) ज्याची साक्षतपासणी केलेली असेल अशा कोणत्याही साक्षीदारास पुन्हा…

Continue ReadingBnss कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे :

Bnss कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल : १) न्यायनिर्णय अधिघोषित करण्यापूर्वी कोणत्याही न्यायालयाला दोषारोपात कोणताही फेरबदल करता येईल किंवा त्यात अधिक भर घालता येईल. २) याप्रमाणे फेरबदल केलेला किंवा अधिक घातलेला प्रत्येक मजकूर आरोपीला वाचून दाखवण्यात येईल व…

Continue ReadingBnss कलम २३९ : न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करता येईल :

Bnss कलम २३८ : चुकांचा परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३८ : चुकांचा परिणाम : अपराध किंवा दोषारोपात जो तपशील नमूद करणे आवश्यक आहे तो तपशील नमूद करताना झालेल्या कोणत्याही चुकीमुळे आणि अपराधाच्या किंवा त्या तपशिलाच्या अनुल्लेखामुळे आरोपींची खरोखरी दिशाभूल झाली असून, त्यामूळे न्याय होऊ शकला नाही असे घडले…

Continue ReadingBnss कलम २३८ : चुकांचा परिणाम :

Bnss कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे : प्रत्येक दोषारोपात अपराधाचे वर्णन करताना वापरलेले शब्द ज्या कायद्याखाली असा अपराध शिक्षापात्र असेल त्या व्दारे त्या प्रत्येकाशी संलग्न आलेल्या अर्थाने वापरले असल्याचे मानण्यात येईल.

Continue ReadingBnss कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे :

Bnss कलम २३६ : अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३६ : अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक : २३४ व २३५ या कलमात उल्लेखिलेला तपशील आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात तिची पुरेशी जाणीव देत नाही असे त्या प्रकरणाचे स्वरूप असेल तेव्हा, दोषारोपात अभिकथित अपराध ज्या रीतीने करण्यात आला…

Continue ReadingBnss कलम २३६ : अपराधाची रीत नमूद करणे केव्हा आवश्यक :

Bnss कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील : १) अभिकथित अपराधाची वेळ, स्थळ आणि ज्या व्यक्तीविरूध्द (असल्यास) किंवा ज्या वस्तूबाबत (असल्यास) तो अपराध करण्यात आला ती व्यक्ती किंवा वस्तू यासंबंधी दोषारोपात, आरोपीवर ज्या गोष्टीचा दोषारोप ठेवण्यात आला…

Continue ReadingBnss कलम २३५ : वेळ- स्थळ आणि व्यक्ती या संबंधीचा तपशील :

Bnss कलम २३४ : दोषारोपांचा मजकूर :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ प्रकरण १८ : दोषारोप : (A) क) (अ) - दोषारोपाचे स्वरुप : कलम २३४ : दोषारोपांचा मजकूर : १) या संहितेखालील प्रत्येक दोषारोपात, आरोपीवर ज्या अपराधाचा दोषारोप ठेवण्यात आला असेल तो नमूद केला जाईल. २) ज्या कायद्याव्दारे तो अपराध ठरवण्यात…

Continue ReadingBnss कलम २३४ : दोषारोपांचा मजकूर :

Bnss कलम २३३ : एकाच अपराधाबद्दल खासगी फिर्याद असेल आणि पोलीस तपास चालू असेल तर तेव्हा अनुसरायची कार्यपद्धती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३३ : एकाच अपराधाबद्दल खासगी फिर्याद असेल आणि पोलीस तपास चालू असेल तर तेव्हा अनुसरायची कार्यपद्धती : १) पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्य प्रकारे गुदरलेल्या खटल्यात (यात यापुढे फिर्यादजन्य खटला म्हणून निर्दिष्ट), आपण चालवलेल्या चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या ओघात जर दंडाधिकाऱ्याच्या असे…

Continue ReadingBnss कलम २३३ : एकाच अपराधाबद्दल खासगी फिर्याद असेल आणि पोलीस तपास चालू असेल तर तेव्हा अनुसरायची कार्यपद्धती :

Bnss कलम २३२ : अपराध केवळ सत्र न्यायाधीशाने चालविण्याचा असेल तर त्यांचेकडे पाठविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३२ : अपराध केवळ सत्र न्यायाधीशाने चालविण्याचा असेल तर त्यांचेकडे पाठविणे : पोलीस अहवालावरून किंवा अन्य प्रकारे खटल्यात जेव्हा आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल आणि तो अपराध केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा आहे असे दंडाधिकाऱ्याला दिसून येईल…

Continue ReadingBnss कलम २३२ : अपराध केवळ सत्र न्यायाधीशाने चालविण्याचा असेल तर त्यांचेकडे पाठविणे :

Bnss कलम २३१ : सत्र न्यायालयाने सेशनमध्ये चालणाऱ्या खटल्यास आरोपीला नकला पुरविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३१ : सत्र न्यायालयाने सेशनमध्ये चालणाऱ्या खटल्यास आरोपीला नकला पुरविणे : पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्य प्रकारे गुदरलेल्या खटल्यात, तो अपराध केवल सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा आहे, असे कलम २२७ खाली आदेशिका काढणाऱ्या दंडाधिकाऱ्याला दिसून येईल त्या बाबतीत, तो दंडाधिकारी आरोपीला…

Continue ReadingBnss कलम २३१ : सत्र न्यायालयाने सेशनमध्ये चालणाऱ्या खटल्यास आरोपीला नकला पुरविणे :

Bnss कलम २३० : पोलीस अहवाल व अन्य दस्तऐवजाच्या प्रती आरोपीस पुरवणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३० : पोलीस अहवाल व अन्य दस्तऐवजाच्या प्रती आरोपीस पुरवणे : पोलीस अहवालावरून कार्यवाही सुरू करण्यात आली असेल अशा कोणत्याही प्रकरणी, दंडाधिकारी कोणत्याही विलंबाशिवाय आणी प्रकरणातील आरोपी हजर होने किंवा हजर झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसांपेक्षा जास्त कालावधी न ठेवता,…

Continue ReadingBnss कलम २३० : पोलीस अहवाल व अन्य दस्तऐवजाच्या प्रती आरोपीस पुरवणे :