Bnss कलम ४४५ : उच्च न्यायालयाचा आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४५ : उच्च न्यायालयाचा आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे : जेव्हा उच्च न्यायालयाने किंवा सत्र न्यायाधीशाने या प्रकरणाखाली एखाद्या खटल्याचे पुनरीक्षण केले असेल तेव्हा, ते न्यायालय किंवा तो न्यायाधीश पुनरिक्षित निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश ज्या न्यायालयाने लिहिला किंवा…