Bnss कलम ३५५ : विवक्षित परिस्थितीत आरोपीच्या गैरहजेरीत चौकशी करण्याची तरतूद :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५५ : विवक्षित परिस्थितीत आरोपीच्या गैरहजेरीत चौकशी करण्याची तरतूद : १) या संहितेखालील चौकशी किंवा संपरीक्षा कोणत्याही टप्प्याला असताना, न्यायहितार्थ न्यायालयात आरोपीची जातीनिशी हजेरी जरूरीची नाही किंवा आरोपी न्यायालयाच्या कामकाजात हेकेखोरपणाने अडथळे आणत आहे अशी काही कारणांस्तव न्यायाधीशाची किंवा…