Bnss कलम २९२ : परस्पर संमतीने निकालात काढण्यासंबंधीचा अहवाल न्यायालयाकडे सादर करावयाचा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २९२ : परस्पर संमतीने निकालात काढण्यासंबंधीचा अहवाल न्यायालयाकडे सादर करावयाचा : कलम २९१ खालील बैठकीत प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्यासंबंधीचे तपशील तयार करण्यात आले तर, न्यायालय अशा निकालात काढण्यासंबंधीचा अहवाल इतर सर्व व्यक्ती त्यावर सही करतील आणि जर असे प्रकरण…